September 12, 2026

 

निधनवार्ता…

विजया भागवत यांचे निधन…

संग्रामनगर (प्रतिनिधी)

किसन कांबळे (MCJ) सर 9970381507©

अकलूज येथील श्रीमती विजया वसंतराव भागवत यांचे 5 सप्टेंबर 2026 शनिवार वृध्दकाळाने दु:खद निधन झाले.

मृत्यूसमयी त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

अकलूजचे ग्रामजोशी प्रसाद भागवत व राहूल भागवत यांच्या त्या मातोश्री होत्या.

महेश वैद्य यांच्या बहिणीच्या सासू होत्या.

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *